Sankashti chaturthi wishes in marathi. संकष्टी चतुर्थी wishes 2020.
संकष्टी चतुर्थी, ही चतुर्थी गणपति ची चतुर्थी असती, हा
दिवस जास्त करून मराठी बांधावं साठी फार महत्त्वपूर्ण दिवस असतो. संकष्टी चतुर्थी च्या दिवशी सगळे लोक आप आपल्या घरी गणपतिची पुजा, अभिषेक आणि आरती
करतातआणि त्याचे नामस्मरण करतात.
या संकष्टी चतुर्थीच्या आदल्यादिवशी आपल्या मित्र
परिवाराला वर दिलेला फोटो पाठवून आठवण करून देऊ शकता आणि तुमच्या परिवार सोबत शेअर करा. तुम्हाला व तुमच्या परिवारला गणेश चतुर्थी च्या खुप खुप शुभेच्छा!!

Comments
Post a Comment